काश्मीरमध्ये सध्या सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे स्थानिक नागरिक तसेच काश्मीर बाहेरून
आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे.
भारतीय सेनेने जनतेला रक्षणाचा विश्वास देत दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून,
फुटीरवाद्यांचे साहाय्य घेऊन कोणी दहशदवादी पळून जाऊ नये यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूंछ आणि राजौरी भागात हे ऑपरेशन चालू असून संपूर्ण भागाला सैन्याने घेरले असून, अखेरचा दहशदवादी संपल्याशिवाय हे ऑपरेशन थांबेल असे वाटत नाही.
मागील आठ दिवसात ९ हुन अधीक सैनिक हुतात्मा झाले आहेत आणि त्यामुळे दहशत वाद्यांचा खातमा करण्यासाठी भारतीय सैन्य ऍक्शन मोड मध्ये आहे.
माहिती रंजन समूह पुणेच्या वतीने, हुतात्मा सैनिकांना विनम्र श्रद्धांजली !
जय हिंद !
माहिती रंजन समूह पुणे
No comments:
Post a Comment